नथ हा भारतीय स्त्रीच्या दागिन्यांमध्ये अत्यंत खास भाग आहे. Myra’s Creation मध्ये आम्ही मोत्यांनी सजवलेल्या सुंदर नथ बनवतो – पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्समध्ये. प्रत्येक नथ ही ग्राहकाच्या चेहऱ्याच्या रचनेनुसार आणि साडी किंवा पोशाखानुसार कस्टमाईज करता येते.
💡 टीप: नथची ऑर्डर कमीत कमी ७ दिवस आधी द्यावी.
तुमचं सौंदर्य अधिक खुलवणारी, खास प्रसंगासाठी परफेक्ट अशी नथ शोधताय? तर Myra’s Creation तुमच्यासाठीच आहे!